१९ त्यानंतर एलीया तिथून निघाला. त्याला शाफाटचा मुलगा अलीशा हा बैलांच्या १२ जोड्या घेऊन नांगरणी करताना दिसला; अलीशा बैलांच्या १२ व्या जोडीमागे होता. मग एलीया त्याच्याजवळ गेला आणि त्याने आपला झगा+ त्याच्यावर टाकला.
४ त्या दिवशी, प्रत्येक संदेष्ट्याला आपण पाहिलेल्या दृष्टान्ताबद्दल भविष्यवाणी करताना लाज वाटेल. आणि इतरांना फसवण्यासाठी तो आपला केसाळ झगा*+ घालणार नाही.