-
गणना ११:२४, २५पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२४ यानंतर मोशेने बाहेर जाऊन यहोवाने जे सांगितलं, ते लोकांना कळवलं. मग त्याने इस्राएली लोकांच्या वडीलजनांतून ७० माणसांना निवडलं आणि त्यांना भेटमंडपाभोवती उभं केलं.+ २५ त्यानंतर यहोवा ढगात खाली आला+ आणि मोशेशी बोलला.+ मग त्याने मोशेवर असलेल्या पवित्र शक्तीतली* काही काढून+ ती त्या ७० वडिलांपैकी प्रत्येकाला दिली. पवित्र शक्ती त्यांच्यावर येताच, ते संदेष्ट्यांसारखे वागू लागले,*+ पण त्यानंतर त्यांनी पुन्हा तसं केलं नाही.
-