-
२ राजे २:११, १२पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
११ मग ते दोघं एकमेकांशी बोलत रस्त्याने जात असताना, अचानक एका अग्नीच्या रथाने आणि अग्नीच्या घोड्यांनी+ त्यांना एकमेकांपासून वेगळं केलं. आणि एलीया वादळातून वर आकाशात गेला.+ १२ अलीशा हे सर्व पाहत असताना मोठ्याने म्हणत होता: “माझ्या पित्या! माझ्या पित्या! पाहा, इस्राएलचा रथ आणि त्याचे घोडेस्वार!”+ एलीया दृष्टिआड झाला, तेव्हा अलीशाने दुःखाने आपले कपडे फाडले.+
-