यिर्मया ३१:२० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २० “एफ्राईम माझ्या नजरेत लाखमोलाचा मुलगा नाही का? ते माझं लाडकं मूल नाही का?+ मी जितक्यांदा त्याला फटकारतो, तितक्यांदा मला त्याची आठवणही येते. म्हणूनच माझा जीव त्याच्यासाठी हळहळतो.+ मी नक्की त्याच्यावर दया करीन,” असं यहोवा म्हणतो.+
२० “एफ्राईम माझ्या नजरेत लाखमोलाचा मुलगा नाही का? ते माझं लाडकं मूल नाही का?+ मी जितक्यांदा त्याला फटकारतो, तितक्यांदा मला त्याची आठवणही येते. म्हणूनच माझा जीव त्याच्यासाठी हळहळतो.+ मी नक्की त्याच्यावर दया करीन,” असं यहोवा म्हणतो.+