-
यहोशवा १५:२०पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२० यहूदाच्या वंशाला त्यांच्या घराण्यांनुसार मिळालेला वारसा पुढीलप्रमाणे होता:
-
-
यहोशवा १५:३९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३९ लाखीश,+ बसकाथ, एग्लोन,
-
-
२ इतिहास ११:५पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
५ रहबाम यरुशलेममध्ये राहू लागला आणि त्याने यहूदामधली शहरं मजबूत केली.
-