-
यशया ३६:२, ३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२ मग अश्शूरच्या राजाने रबशाके*+ याला लाखीश+ इथून एक मोठी सेना घेऊन यरुशलेमला हिज्कीया राजाकडे पाठवलं. ते सर्व वरच्या तळ्याच्या पाटाजवळ* येऊन तैनात झाले;+ पाण्याचा हा पाट, धोब्याच्या मैदानाकडे जाणाऱ्या महामार्गावर होता.+ ३ मग राजमहालाची व्यवस्था पाहणारा हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम,+ सचिव शेबना+ आणि इतिहास-लेखक असलेला आसाफचा मुलगा यवाह, हे तिघं बाहेर त्याच्याकडे आले.
-