वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ राजे १६:८, ९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ८ आहाजने मग यहोवाच्या मंदिरात आणि राजमहालाच्या भांडारांत असलेलं सोनं-चांदी घेतलं, आणि ते अश्‍शूरच्या राजाला भेट म्हणून पाठवलं.+ ९ तेव्हा अश्‍शूरच्या राजाने त्याची विनंती मान्य केली. त्याने दिमिष्कला जाऊन ते शहर काबीज केलं व रसीन राजाला ठार मारलं;+ आणि तिथल्या लोकांना बंदी बनवून कीर+ या ठिकाणी नेलं.

  • २ राजे १७:६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६ होशे राजाच्या शासनकाळाच्या नवव्या वर्षी, अश्‍शूरच्या राजाने शोमरोन शहर काबीज केलं.+ मग त्याने इस्राएलच्या लोकांना बंदी बनवून अश्‍शूरला नेलं.+ त्याने त्यांना मेदच्या शहरांमध्ये,+ तसंच हलह शहरात व गोजान+ नदीजवळ असलेल्या हाबोर शहरात वसवलं.

  • २ राजे १७:२४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २४ मग अश्‍शूरच्या राजाने बाबेल, कूथा, अव्वा, हमाथ आणि सफरवाईम+ इथे राहणाऱ्‍या लोकांना आणलं; आणि त्यांना इस्राएली लोकांच्या जागी शोमरोनच्या शहरांत वसवलं. त्या लोकांनी शोमरोनचा ताबा घेतला आणि ते तिथल्या शहरांमध्ये राहू लागले.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा