वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ शमुवेल १२:२२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ यहोवाने स्वतः तुम्हाला त्याचे लोक होण्यासाठी निवडलंय.+ त्यामुळे यहोवा आपल्या महान नावासाठी+ कधीही त्याच्या लोकांचा त्याग करणार नाही.+

  • यशया ४३:२५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २५ स्वतःच्या नावासाठी+ तुझे अपराध* मिटवून टाकणारा, तो मीच आहे.+

      मी तुझी पापं कधीही लक्षात ठेवणार नाही.+

  • यहेज्केल ३६:२२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ तू इस्राएलच्या घराण्याला म्हण, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “हे इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांनो! मी तुमच्यासाठी नाही, तर माझ्या पवित्र नावासाठी पाऊल उचलतोय; तुम्ही राष्ट्रांमध्ये जाऊन कलंकित केलेल्या माझ्या नावासाठी मी पाऊल उचलतोय.”’+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा