योना १:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ “ऊठ आणि त्या मोठ्या निनवे शहरात जाऊन+ त्याच्याविरुद्ध न्यायदंड घोषित कर. कारण, त्या शहरातल्या लोकांचा दुष्टपणा मी पाहिला आहे.”
२ “ऊठ आणि त्या मोठ्या निनवे शहरात जाऊन+ त्याच्याविरुद्ध न्यायदंड घोषित कर. कारण, त्या शहरातल्या लोकांचा दुष्टपणा मी पाहिला आहे.”