वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ राजे १९:७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७ मी त्याच्या मनात एक विचार घालीन आणि तो एक बातमी ऐकून आपल्या देशात परत जाईल. नंतर त्याच्याच देशात तो तलवारीने मारला जाईल असं मी करीन.”’”+

  • २ राजे १९:२८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २८ तू माझ्यावर भडकलास+ आणि तुझी डरकाळी माझ्या कानांपर्यंत पोहोचली;+

      म्हणून आता मी तुझ्या नाकात माझी वेसण, आणि तुझ्या तोंडात माझा लगाम घालीन.+

      आणि ज्या रस्त्याने तू आलास, त्याच रस्त्याने मी तुला परत मागे घेऊन जाईन.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा