-
यिर्मया २२:१८, १९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१८ म्हणून यहूदाचा राजा, म्हणजे योशीयाचा मुलगा यहोयाकीम+ याच्याविषयी यहोवा म्हणतो,
‘लोक सहसा शोक करताना म्हणतात:
“अरेरे, माझ्या भावा! अरेरे, माझ्या बहिणी!”
पण, त्याच्यासाठी कोणीही शोक करून असं म्हणणार नाही:
“अरेरे! माझ्या मालकाचं वैभव कसं नाहीसं झालं!”
-