वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती १५:१८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ त्या दिवशी यहोवाने अब्रामसोबत एक करार केला+ आणि तो म्हणाला: “मी इजिप्तच्या नदीपासून ते महानदीपर्यंतचा, म्हणजेच फरात नदीपर्यंतचा+ हा संपूर्ण देश तुझ्या संततीला* देईन.+

  • १ राजे ४:२१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २१ शलमोनने नदीपासून*+ ते पलिष्ट्यांच्या देशापर्यंत आणि इजिप्तच्या सीमेपर्यंत सर्व राज्यांवर शासन केलं. शलमोन जिवंत होता तोपर्यंत या सर्व राज्यांनी त्याला नजराणे पाठवले आणि त्याची सेवा केली.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा