वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ राजे ४:१, २
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४ एकदा, संदेष्ट्यांच्या पुत्रांपैकी*+ एकाची बायको अलीशाकडे आली. ती त्याच्यापुढे रडून म्हणू लागली: “माझ्या नवऱ्‍याचा, तुमच्या सेवकाचा मृत्यू झालाय. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, की तुमचा हा सेवक नेहमी यहोवाला भिऊन वागायचा.+ माझ्या नवऱ्‍याने एका माणसाकडून कर्ज घेतलं होतं. आणि आता तो माणूस माझ्या दोन्ही मुलांना दास करून न्यायला आलाय.” २ त्यावर अलीशा तिला म्हणाला: “मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? मला सांग, तुझ्याकडे घरात काय आहे?” ती म्हणाली: “तुमच्या या दासीकडे, एका भांड्यात* थोडं तेल आहे;+ त्याशिवाय घरात दुसरं काहीही नाही.”

  • इब्री लोकांना ६:१०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १० तुम्ही पवित्र जनांची सेवा केली आणि अजूनही करत आहात. आणि तुमचं काम आणि देवाच्या नावाबद्दल तुम्ही दाखवलेलं प्रेम+ विसरून जायला देव अन्यायी* नाही.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा