नीतिवचनं ११:२० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २० ज्यांच्या मनात कपट असतं, त्यांची यहोवाला घृणा वाटते,+पण ज्यांचा मार्ग निर्दोष असतो, त्यांच्यामुळे त्याला आनंद होतो.+ नीतिवचनं १५:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ दुष्टाने दिलेल्या बलिदानाची यहोवाला घृणा वाटते,+पण प्रामाणिक माणसाच्या प्रार्थनेने त्याला आनंद होतो.+ इब्री लोकांना १:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ तू नीतीवर प्रेम केलंस आणि अनीतीचा द्वेष केला. म्हणून देवाने, तुझ्या देवाने, तुझा तेलाने अभिषेक केला+ आणि तुझ्या इतर सोबत्यांपेक्षा तुला जास्त आनंदी केलं.”+
२० ज्यांच्या मनात कपट असतं, त्यांची यहोवाला घृणा वाटते,+पण ज्यांचा मार्ग निर्दोष असतो, त्यांच्यामुळे त्याला आनंद होतो.+
८ दुष्टाने दिलेल्या बलिदानाची यहोवाला घृणा वाटते,+पण प्रामाणिक माणसाच्या प्रार्थनेने त्याला आनंद होतो.+
९ तू नीतीवर प्रेम केलंस आणि अनीतीचा द्वेष केला. म्हणून देवाने, तुझ्या देवाने, तुझा तेलाने अभिषेक केला+ आणि तुझ्या इतर सोबत्यांपेक्षा तुला जास्त आनंदी केलं.”+