प्रेषितांची कार्यं ७:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ तसंच, त्याने अब्राहामसोबत सुंतेचा* करार केला.+ मग अब्राहामला इसहाक झाला+ आणि त्याने आठव्या दिवशी त्याची सुंता केली+ आणि इसहाकला याकोब झाला* आणि याकोबला १२ वंशांचे प्रमुख झाले.
८ तसंच, त्याने अब्राहामसोबत सुंतेचा* करार केला.+ मग अब्राहामला इसहाक झाला+ आणि त्याने आठव्या दिवशी त्याची सुंता केली+ आणि इसहाकला याकोब झाला* आणि याकोबला १२ वंशांचे प्रमुख झाले.