निर्गम १५:११ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११ हे यहोवा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे?+ तुझं पावित्र्य थोर आहे;+ तुझ्यासारखा कोण आहे? तुझी कार्यं अद्भुत आहेत;+ स्तुतिगीतं गाऊन महिमा करावा असा तू देव आहेस.
११ हे यहोवा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे?+ तुझं पावित्र्य थोर आहे;+ तुझ्यासारखा कोण आहे? तुझी कार्यं अद्भुत आहेत;+ स्तुतिगीतं गाऊन महिमा करावा असा तू देव आहेस.