वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ इतिहास २:४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४ माझा देव यहोवा याच्या नावाच्या गौरवासाठी मी एक मंदिर बांधतोय. म्हणजे मला ते देवाला समर्पित करता येईल आणि तिथे त्याच्यासमोर सुगंधी धूप जाळता येईल+ व नेहमी भाकरीची थप्पी* ठेवता येईल.+ तसंच रोज सकाळी व संध्याकाळी,+ शब्बाथाच्या+ व नवचंद्राच्या दिवशी*+ आणि आमचा देव यहोवा याच्यासाठी साजऱ्‍या केल्या जाणाऱ्‍या सणांच्या वेळी मला तिथे होमार्पणं जाळता येतील.+ या सगळ्या गोष्टी नेहमी करत राहणं हे इस्राएली लोकांचं कर्तव्य आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा