वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • लेवीय २६:३२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३२ मी स्वतः तुमचा देश ओसाड करीन+ आणि त्यात राहणारे तुमचे शत्रू त्याच्याकडे आश्‍चर्याने पाहत राहतील.+

  • अनुवाद २८:१५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १५ पण जर आज मी तुम्हाला सांगत असलेल्या देवाच्या सर्व आज्ञा आणि कायदे तुम्ही काळजीपूर्वक पाळले नाहीत आणि तुमचा देव यहोवा याचं ऐकलं नाही, तर हे सर्व शाप तुमच्यावर येऊन तुम्हाला गाठतील:+

  • अनुवाद २८:२५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २५ यहोवा तुम्हाला तुमच्या शत्रूंच्या हाती देईल.+ तुम्ही त्यांच्यावर एका दिशेने हल्ला कराल आणि सात दिशांना त्यांच्यापासून पळ काढाल. आणि तुमची वाईट दशा पाहून पृथ्वीवरची सगळी राज्यं थरथर कापतील.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा