वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ राजे १७:६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६ होशे राजाच्या शासनकाळाच्या नवव्या वर्षी, अश्‍शूरच्या राजाने शोमरोन शहर काबीज केलं.+ मग त्याने इस्राएलच्या लोकांना बंदी बनवून अश्‍शूरला नेलं.+ त्याने त्यांना मेदच्या शहरांमध्ये,+ तसंच हलह शहरात व गोजान+ नदीजवळ असलेल्या हाबोर शहरात वसवलं.

  • २ राजे १९:१२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १२ माझ्या पूर्वजांनी ज्या राष्ट्रांचा नाश केला, त्यांचे देव तरी त्यांना वाचवू शकले का? गोजान, हारान+ आणि रेसफ ही राष्ट्रं आता कुठे आहेत? तलस्सार इथे राहणारे एदेनचे लोक कुठे आहेत?

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा