वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • एज्रा ७:६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६ हाच एज्रा बाबेलवरून परत आला. तो एक शास्त्री* होता आणि त्याला इस्राएलचा देव यहोवा याने दिलेल्या, मोशेच्या नियमशास्त्राचं चांगलं ज्ञान होतं.*+ त्याचा देव यहोवा त्याच्यासोबत असल्यामुळे,* त्याने मागितलेल्या सर्व गोष्टी राजाने त्याला दिल्या.

  • नहेम्या ८:२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ तेव्हा सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी+ एज्रा याजकाने मंडळीसमोर, म्हणजे सर्व पुरुष, स्त्रिया आणि जे कोणी ऐकून समजू शकतील अशा सर्वांसमोर नियमशास्त्र आणलं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा