स्तोत्र ३७:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ निर्दोष माणसांच्या परिस्थितीची* यहोवाला जाणीव असते,त्यांचा वारसा सर्वकाळ टिकून राहील.+ यिर्मया १२:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ पण हे यहोवा, तू मला चांगलं ओळखतोस,+ तू मला पाहतोस;तू माझं मन पारखलंस आणि तुला दिसून आलं, की ते तुला विश्वासू आहे.+ तू त्यांना कत्तल करण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मेंढरांसारखं वेगळं काढ;कत्तल करण्याच्या दिवसासाठी तू त्यांना राखून ठेव. १ पेत्र ३:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ कारण यहोवाची* नजर नीतिमानांवर असते आणि तो त्यांच्या याचना ऐकतो,+ पण वाईट गोष्टी करणाऱ्यांकडे यहोवा* पाठ फिरवतो.”+
३ पण हे यहोवा, तू मला चांगलं ओळखतोस,+ तू मला पाहतोस;तू माझं मन पारखलंस आणि तुला दिसून आलं, की ते तुला विश्वासू आहे.+ तू त्यांना कत्तल करण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मेंढरांसारखं वेगळं काढ;कत्तल करण्याच्या दिवसासाठी तू त्यांना राखून ठेव.
१२ कारण यहोवाची* नजर नीतिमानांवर असते आणि तो त्यांच्या याचना ऐकतो,+ पण वाईट गोष्टी करणाऱ्यांकडे यहोवा* पाठ फिरवतो.”+