अनुवाद ३२:३० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३० फक्त एक माणूस हजारांचा पाठलाग कसा करू शकतो? आणि फक्त दोघं, दहा हजारांना कसे पळवून लावू शकतात?+ त्यांच्या खडकाने त्यांना विकल्याशिवाय,+आणि यहोवाने त्यांना शत्रूंच्या हाती दिल्याशिवाय हे शक्य नाही.
३० फक्त एक माणूस हजारांचा पाठलाग कसा करू शकतो? आणि फक्त दोघं, दहा हजारांना कसे पळवून लावू शकतात?+ त्यांच्या खडकाने त्यांना विकल्याशिवाय,+आणि यहोवाने त्यांना शत्रूंच्या हाती दिल्याशिवाय हे शक्य नाही.