वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती ३९:७, ८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७ काही काळाने, योसेफच्या मालकाची बायको त्याच्याकडे आकर्षित झाली आणि ती त्याला म्हणाली: “माझ्याशी संबंध ठेव.” ८ पण त्याने नकार दिला आणि तो म्हणाला: “माझ्या मालकांनी घराचा सर्व कारभार माझ्या ताब्यात दिला आहे. आणि त्यामुळे ते घरातल्या कोणत्याही गोष्टीची चिंता करत नाहीत.

  • अनुवाद १३:६-८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६ कदाचित तुझा भाऊ म्हणजे तुझ्या आईचा मुलगा, किंवा तुझा मुलगा वा मुलगी, तुझी प्रिय बायको किंवा सगळ्यात जवळचा मित्र* तुला एकटं गाठून फसवण्याचा प्रयत्न करेल आणि म्हणेल, ‘चल, आपण इतर देवांची उपासना करू,’+ ज्यांची तुला किंवा तुझ्या वाडवडिलांना ओळख नाही, ७ मग हे तुमच्या आजूबाजूच्या राष्ट्रांचे देव असोत, तुमच्या जवळच्या किंवा लांबच्या कोणत्याही राष्ट्राचे देव असोत, किंवा देशाच्या कानाकोपऱ्‍यांतले कोणतेही देव असोत; ८ तू त्याच्या बोलण्याला बळी पडू नकोस किंवा त्याचं ऐकू नकोस;+ तसंच, त्याला दयामाया दाखवू नकोस किंवा त्याला वाचवण्याचा प्रयत्नही करू नकोस;

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा