नीतिवचनं २:१०, ११ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० जेव्हा बुद्धी तुझ्या मनात प्रवेश करेल+आणि ज्ञान तुझ्या जिवाला* प्रिय वाटू लागेल,+११ तेव्हा विचारशक्ती तुझा सांभाळ करेल+आणि समंजसपणा तुझं रक्षण करेल. नीतिवचनं १४:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ मूर्ख आपला दोष* थट्टेत उडवतात,+पण सरळ लोक समेट करायला तयार असतात. नीतिवचनं १५:२१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २१ ज्याला समज नसते, त्याला मूर्खपणात मौज वाटते,+पण समंजस माणूस सरळ मार्गाने चालत राहतो.+
१० जेव्हा बुद्धी तुझ्या मनात प्रवेश करेल+आणि ज्ञान तुझ्या जिवाला* प्रिय वाटू लागेल,+११ तेव्हा विचारशक्ती तुझा सांभाळ करेल+आणि समंजसपणा तुझं रक्षण करेल.