१ राजे २:४४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४४ राजा पुढे शिमीला म्हणाला: “माझे वडील दावीद यांच्याशी तू किती दुष्टपणे वागलास हे तुझ्या मनाला चांगलं माहीत आहे.+ आता यहोवा तो दुष्टपणा तुझ्याच माथ्यावर मारेल.+ १ राजे २:४६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४६ मग राजाने यहोयादाचा मुलगा बनाया याला आज्ञा दिली, तेव्हा तो गेला आणि त्याने शिमीवर वार करून त्याला ठार मारलं.+ अशा प्रकारे शलमोनच्या राज्याला बळकटी आणि स्थिरता मिळाली.+
४४ राजा पुढे शिमीला म्हणाला: “माझे वडील दावीद यांच्याशी तू किती दुष्टपणे वागलास हे तुझ्या मनाला चांगलं माहीत आहे.+ आता यहोवा तो दुष्टपणा तुझ्याच माथ्यावर मारेल.+
४६ मग राजाने यहोयादाचा मुलगा बनाया याला आज्ञा दिली, तेव्हा तो गेला आणि त्याने शिमीवर वार करून त्याला ठार मारलं.+ अशा प्रकारे शलमोनच्या राज्याला बळकटी आणि स्थिरता मिळाली.+