वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ शमुवेल १७:४५, ४६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४५ तेव्हा दावीद त्या पलिष्ट्याला म्हणाला: “तू तलवार, भाला आणि बरची+ घेऊन माझ्याशी लढायला येत आहेस. पण मी सैन्यांचा देव यहोवा याच्या नावाने तुझ्याकडे येतोय;+ तू ज्या इस्राएली सैन्याच्या देवाची निंदा केलीस*+ त्याच्या नावाने मी तुझ्याकडे येतोय. ४६ आजच यहोवा तुला माझ्या हाती देईल.+ मी तुला ठार मारून तुझं मुंडकं कापून टाकीन. आणि मी सगळ्या पलिष्टी सैनिकांची प्रेतं आजच आकाशातल्या पक्ष्यांना आणि पृथ्वीवरच्या जनावरांना खायला देईन. तेव्हा, इस्राएलचा देव हाच खरा देव आहे हे पृथ्वीवरच्या सर्व लोकांना समजेल.+

  • स्तोत्र २०:१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २० संकटाच्या दिवशी यहोवा तुझ्या प्रार्थनेचं उत्तर देवो.

      याकोबच्या देवाचं नाव तुझं रक्षण करो.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा