वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • नीतिवचनं २३:४, ५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ४ संपत्ती मिळवण्यासाठी आपली शक्‍ती वाया घालवू नकोस.+

      थांबून विचार कर आणि समजूतदारपणा दाखव.*

       ५ कारण तुझी नजर तिच्यावर पडेल, तेव्हा ती तिथे नसेल,+

      तिला गरुडासारखे पंख फुटतील आणि ती उडून जाईल.+

  • १ तीमथ्य ६:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ जे सध्याच्या जगाच्या व्यवस्थेत* श्रीमंत आहेत त्यांना आज्ञा* दे, की त्यांनी गर्विष्ठ* होऊ नये. तसंच, त्यांनी नाश होणाऱ्‍या धनावर नाही,+ तर देवावर आशा ठेवावी. आपण उपभोगत असलेल्या सगळ्या गोष्टी त्यानेच भरपूर प्रमाणात पुरवल्या आहेत.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा