-
१ राजे १७:१-३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१७ गिलाद+ प्रदेशात, तिश्बी इथे राहणारा एलीया*+ हा अहाब राजाला म्हणाला: “मी ज्याची सेवा करतो* त्या इस्राएलच्या जिवंत देवाची, यहोवाची शपथ! जोपर्यंत मी सांगत नाही, तोपर्यंत येत्या काही वर्षांत पाऊस किंवा दव पडणार नाही!”+
२ मग एलीयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: ३ “इथून निघ आणि पूर्वेकडे जा. तिथे यार्देनच्या पूर्वेला असलेल्या करीथच्या खोऱ्यात लपून राहा.
-
-
नीतिवचनं २९:२पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२ नीतिमान पुष्कळ असतात, तेव्हा लोक जल्लोष करतात;
पण दुष्ट सत्ता चालवतो, तेव्हा ते कण्हू लागतात.+
-