६ मग प्रभू म्हणाला: “तो न्यायाधीश अनीतिमान असूनही काय म्हणाला, याकडे लक्ष द्या! ७ तर मग, देवसुद्धा रात्रंदिवस त्याच्याकडे मदतीची याचना करणाऱ्या त्याच्या निवडलेल्या लोकांना न्याय मिळवून देणार नाही का?+ तो त्यांच्याशी धीराने वागत असला, तरी तो नक्कीच त्यांचं ऐकेल.+