नीतिवचनं २८:२० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २० विश्वासू माणसाला पुष्कळ आशीर्वाद मिळतील,+पण जो श्रीमंत होण्यासाठी उतावळा असतो, तो निर्दोष राहणार नाही.+ यशया १:२३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ तुझे अधिकारी अडेल वृत्तीचे आणि चोरांचे साथीदार आहेत.+ त्यांच्यापैकी प्रत्येकाला लाच खायला आणि नजराण्यांच्या मागे धावायला आवडतं.+ ते अनाथांना* न्याय देत नाहीत,आणि विधवांचा खटला त्यांच्यापर्यंत कधी पोहोचत नाही.+ याकोब ५:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ पाहा! तुमच्या शेतांत कापणी करणाऱ्यांची तुम्ही अडवून ठेवलेली मजुरी दुःखाने ओरडत आहे, आणि त्या कामगारांचा आक्रोश सैन्यांचा देव यहोवा* याच्या कानी पोहोचला आहे.+
२० विश्वासू माणसाला पुष्कळ आशीर्वाद मिळतील,+पण जो श्रीमंत होण्यासाठी उतावळा असतो, तो निर्दोष राहणार नाही.+
२३ तुझे अधिकारी अडेल वृत्तीचे आणि चोरांचे साथीदार आहेत.+ त्यांच्यापैकी प्रत्येकाला लाच खायला आणि नजराण्यांच्या मागे धावायला आवडतं.+ ते अनाथांना* न्याय देत नाहीत,आणि विधवांचा खटला त्यांच्यापर्यंत कधी पोहोचत नाही.+
४ पाहा! तुमच्या शेतांत कापणी करणाऱ्यांची तुम्ही अडवून ठेवलेली मजुरी दुःखाने ओरडत आहे, आणि त्या कामगारांचा आक्रोश सैन्यांचा देव यहोवा* याच्या कानी पोहोचला आहे.+