-
अनुवाद ३२:३७, ३८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३७ तेव्हा तो म्हणेल, ‘त्यांचे देव कुठे आहेत?+
त्यांनी ज्याचा आश्रय घेतला होता, तो त्यांचा खडक कुठे आहे?
आता त्यांनीच उठून तुम्हाला मदत करावी
आणि त्यांनीच तुम्हाला आश्रय द्यावा.
-