वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • लेवीय २६:४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४ तर मी वेळच्या वेळी पाऊस पाडीन+ आणि जमीन तिचा उपज देईल+ आणि फळझाडं तुम्हाला फळं देतील.

  • स्तोत्र ८५:१२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १२ यहोवा नक्कीच आपल्याला चांगल्या गोष्टी* देईल+

      आणि आपल्या देशाची जमीन तिचा उपज देईल.+

  • यशया ३५:२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  २ तो नक्कीच मोहरून जाईल;+

      तो अतिशय आनंदित होऊन जल्लोष करेल.

      त्याला लबानोनचं वैभव दिलं जाईल,+

      कर्मेल+ आणि शारोनचं ऐश्‍वर्य त्याला मिळेल.+

      लोक यहोवाचं वैभव पाहतील,

      त्यांना त्याचं ऐश्‍वर्य दिसेल.

  • यहेज्केल ३६:३०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३० मी झाडांना भरपूर फळ द्यायला आणि शेतांना भरपूर पीक द्यायला लावीन. म्हणजे, राष्ट्रांमध्ये पुन्हा कधीच तुम्हाला दुष्काळामुळे अपमानित व्हावं लागणार नाही.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा