वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यशया ६६:१९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १९ “मी त्यांच्यामध्ये एक चिन्ह स्थापन करीन. आणि वाचलेल्या लोकांपैकी काहींना मी अशा राष्ट्रांमध्ये पाठवीन, ज्यांनी कधी माझ्याबद्दल ऐकलं नाही किंवा माझं वैभव पाहिलं नाही. त्यांना मी धनुष्य चालवण्यात कुशल असलेल्या राष्ट्रांमध्ये, म्हणजे तार्शीश,+ पूल आणि लूद+ यांमध्ये पाठवीन. तसंच, मी त्यांना तुबाल, यावान+ आणि दूरदूरच्या बेटांवर पाठवीन. त्या राष्ट्रांमध्ये जाऊन ते जाहीरपणे माझा गौरव करतील.+

  • यहेज्केल २७:१३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ यावान, तुबाल+ आणि मेशेख+ तुझ्याशी व्यापार करायचे. ते गुलाम आणि तांब्याच्या वस्तू देऊन तुझा माल विकत घ्यायचे.+

  • यहेज्केल ३२:२६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २६ मेशेख आणि तुबाल,+ तसंच त्यांचे* जमावही तिथे आहेत. आणि त्यांच्या* कबरी त्याच्याभोवती* आहेत. सुंता न झालेले ते सगळे तलवारीने मारले गेले होते. कारण जिवंतांच्या देशात त्यांनी दहशत पसरवली होती.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा