यहेज्केल ४५:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४५ ‘तुम्ही वारसा म्हणून देशाच्या जमिनीची वाटणी कराल,+ तेव्हा त्यातला एक भाग यहोवासाठी दान म्हणून वेगळा काढा. तो देशातला पवित्र भाग असेल.+ हा भाग २५,००० हात* लांब आणि १०,००० हात रुंद असावा.+ हा संपूर्ण भाग पवित्र असेल.
४५ ‘तुम्ही वारसा म्हणून देशाच्या जमिनीची वाटणी कराल,+ तेव्हा त्यातला एक भाग यहोवासाठी दान म्हणून वेगळा काढा. तो देशातला पवित्र भाग असेल.+ हा भाग २५,००० हात* लांब आणि १०,००० हात रुंद असावा.+ हा संपूर्ण भाग पवित्र असेल.