यिर्मया ४:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ पाहा! तो पावसाच्या ढगांसारखा येईल,त्याचे रथ वादळी वाऱ्यासारखे आहेत.+ त्याचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत.+ आता आपलं काही खरं नाही! आपला नाश निश्चित आहे!
१३ पाहा! तो पावसाच्या ढगांसारखा येईल,त्याचे रथ वादळी वाऱ्यासारखे आहेत.+ त्याचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत.+ आता आपलं काही खरं नाही! आपला नाश निश्चित आहे!