यशया १३:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ आमोजचा मुलगा यशया+ याने एक दृष्टान्त पाहिला; त्यात बाबेलविषयी न्यायाचा संदेश देण्यात आला होता.+ तो असा: यशया १३:१० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १० कारण आकाशातले तारे आणि नक्षत्रं* प्रकाश देणार नाहीत;+सूर्य उगवेल पण काळोखच राहील. आणि चंद्र प्रकाश पाडणार नाही.
१३ आमोजचा मुलगा यशया+ याने एक दृष्टान्त पाहिला; त्यात बाबेलविषयी न्यायाचा संदेश देण्यात आला होता.+ तो असा:
१० कारण आकाशातले तारे आणि नक्षत्रं* प्रकाश देणार नाहीत;+सूर्य उगवेल पण काळोखच राहील. आणि चंद्र प्रकाश पाडणार नाही.