१२ ओसाड झालेल्या देशांमध्ये मी इजिप्तला सगळ्यात जास्त ओसाड करून टाकीन. आणि ओसाड पडलेल्या शहरांच्या तुलनेत, त्याची शहरं ४० वर्षांपर्यंत सगळ्यात जास्त ओसाड पडून राहतील;+ मी इजिप्तच्या लोकांची अनेक राष्ट्रांमध्ये पांगापांग करीन आणि वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांना विखरून टाकीन.”+