९ जो आपल्या निर्माणकर्त्याशी वाद घालतो, त्याचा धिक्कार असो!
कारण तो जमिनीवर पडलेल्या खापरांमधला फक्त एक लहानसा तुकडा आहे.
मातीचा गोळा आपल्याला घडवणाऱ्या कुंभाराला कधी विचारेल का: “हे तू काय बनवतोस?”+
किंवा बनवलेली वस्तू बनवणाऱ्याला कधी म्हणेल का: “तुला हातच नाहीत.”