-
दानीएल ६:३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३ दानीएलकडे विलक्षण बुद्धिमत्ता असल्यामुळे तो बाकीच्या उच्च अधिकाऱ्यांपेक्षा आणि सुभेदारांपेक्षा श्रेष्ठ ठरला.+ त्यामुळे, आपल्या संपूर्ण साम्राज्यावर दानीएलला अधिकारी म्हणून नेमण्याचा राजाचा विचार होता.
-