-
एज्रा १:१, २पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१ यहोवाने यिर्मयाद्वारे बोललेले शब्द+ पूर्ण व्हावेत म्हणून, पर्शियाचा राजा कोरेश+ याच्या राज्याच्या पहिल्या वर्षी, यहोवाने त्याचं मन प्रेरित केलं. तेव्हा, राजाने आपल्या संपूर्ण राज्यात एक घोषणा केली आणि त्याने ती लेखी रूपातही+ पाठवली. ती घोषणा अशी होती:
२ “पर्शियाचा राजा कोरेश म्हणतो, ‘स्वर्गाचा देव यहोवा याने पृथ्वीवरची सगळी राज्यं माझ्या हातात दिली आहेत+ आणि त्याने मला यहूदा इथल्या यरुशलेममध्ये त्याच्यासाठी एक मंदिर* बांधण्याची आज्ञा दिली आहे.+
-