वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यशया १३:१७, १८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ ज्यांच्या नजरेत चांदीला काहीच किंमत नाही,

      आणि ज्यांना सोन्याचं काहीच आकर्षण नाही,

      त्या मेदच्या लोकांना मी त्यांच्याविरुद्ध आणीन.+

      १८ ते आपल्या धनुष्यांनी तरुण माणसांना मारून टाकतील;+

      पोटच्या फळाला, मुलाबाळांना ते दयामाया दाखवणार नाहीत.

  • दानीएल ११:२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ आता मी तुला एक अशी गोष्ट सांगतो जी खरी आहे:

      पाहा! पर्शियात आणखी तीन राजे सत्तेवर येतील. चौथा राजा इतरांपेक्षा जास्त धनसंपत्ती जमा करेल. तो जेव्हा आपल्या धनसंपत्तीच्या जोरावर शक्‍तिशाली होईल, तेव्हा तो सगळं काही ग्रीसच्या राज्याविरुद्ध+ उभं करेल.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा