स्तोत्र १०४:१, २ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १०४ माझ्या जिवा, यहोवाची स्तुती कर.+ हे यहोवा माझ्या देवा, तू खूप महान आहेस.+ तू ऐश्वर्याचं* आणि वैभवाचं वस्त्र घातलं आहेस.+ २ तू प्रकाशाने स्वतःला पांघरलं आहेस;+तंबू ताणावा तसं तू आकाश ताणलं आहेस.+
१०४ माझ्या जिवा, यहोवाची स्तुती कर.+ हे यहोवा माझ्या देवा, तू खूप महान आहेस.+ तू ऐश्वर्याचं* आणि वैभवाचं वस्त्र घातलं आहेस.+ २ तू प्रकाशाने स्वतःला पांघरलं आहेस;+तंबू ताणावा तसं तू आकाश ताणलं आहेस.+