स्तोत्र ५०:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ आपला देव येईल; तो शांत राहू शकत नाही.+ त्याच्यापुढे भस्म करणारा अग्नी आहे+ आणि त्याच्यासभोवती मोठं वादळ घोंघावतं.+ स्तोत्र ९७:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ अग्नी त्याच्यापुढे जातो+आणि त्याच्या सभोवती असलेल्या शत्रूंना भस्म करतो.+
३ आपला देव येईल; तो शांत राहू शकत नाही.+ त्याच्यापुढे भस्म करणारा अग्नी आहे+ आणि त्याच्यासभोवती मोठं वादळ घोंघावतं.+