-
यशया ४२:२४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२४ याकोबची लूटमार कोणी होऊ दिली?
इस्राएलला लुबाडणाऱ्यांच्या हाती कोणी दिलं?
ज्या देवाविरुद्ध आपण पाप केलं, त्या यहोवानेच हे केलं नाही का?
ते त्याच्या मार्गांवर चालले नाहीत,
आणि त्याचे नियम त्यांनी पाळले नाहीत.+
-