अनुवाद ३३:२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २ तो म्हणाला: “यहोवा सीनाय इथून आला,+सेईरवरून त्याचा प्रकाश त्याच्या लोकांवर चमकला,पारानच्या डोंगरांतून त्याचं तेज प्रकट झालं,+त्याच्यासोबत त्याचे लाखो पवित्र स्वर्गदूत होते,+त्याचे योद्धे त्याच्या उजव्या हाताला होते.+ १ राजे २२:१९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ मग मीखाया म्हणाला: “तर आता यहोवाचा संदेश काय आहे तो ऐक: मी पाहिलं, की यहोवा आपल्या राजासनावर बसलाय+ आणि त्याच्या उजवीकडे व डावीकडे स्वर्गातली सगळी सेना उभी आहे.+ स्तोत्र ६८:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ देवाकडे लढाईचे हजारो-लाखो रथ आहेत.+ यहोवा सीनायमधून पवित्र ठिकाणी आला आहे.+ इब्री लोकांना १२:२२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २२ पण तुम्ही तर, सीयोन पर्वत,+ जिवंत देवाचं शहर, म्हणजे स्वर्गीय यरुशलेम,+ लाखो स्वर्गदूतांची महासभा+ यांजवळ आला आहात; यहूदा १४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ आदामपासून सातव्या पिढीतला पुरुष हनोख+ यानेही त्यांच्याबद्दल अशी भविष्यवाणी केली: “पाहा! यहोवा* आपल्या लाखो पवित्र स्वर्गदूतांसोबत आला;+ प्रकटीकरण ५:११ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११ मग मी पाहिलं तेव्हा राजासन, चार जिवंत प्राणी आणि वडील यांच्याभोवती मला पुष्कळ स्वर्गदूतांचा आवाज ऐकू आला. त्यांची संख्या हजारो-लाखो इतकी होती.+
२ तो म्हणाला: “यहोवा सीनाय इथून आला,+सेईरवरून त्याचा प्रकाश त्याच्या लोकांवर चमकला,पारानच्या डोंगरांतून त्याचं तेज प्रकट झालं,+त्याच्यासोबत त्याचे लाखो पवित्र स्वर्गदूत होते,+त्याचे योद्धे त्याच्या उजव्या हाताला होते.+
१९ मग मीखाया म्हणाला: “तर आता यहोवाचा संदेश काय आहे तो ऐक: मी पाहिलं, की यहोवा आपल्या राजासनावर बसलाय+ आणि त्याच्या उजवीकडे व डावीकडे स्वर्गातली सगळी सेना उभी आहे.+
२२ पण तुम्ही तर, सीयोन पर्वत,+ जिवंत देवाचं शहर, म्हणजे स्वर्गीय यरुशलेम,+ लाखो स्वर्गदूतांची महासभा+ यांजवळ आला आहात;
१४ आदामपासून सातव्या पिढीतला पुरुष हनोख+ यानेही त्यांच्याबद्दल अशी भविष्यवाणी केली: “पाहा! यहोवा* आपल्या लाखो पवित्र स्वर्गदूतांसोबत आला;+
११ मग मी पाहिलं तेव्हा राजासन, चार जिवंत प्राणी आणि वडील यांच्याभोवती मला पुष्कळ स्वर्गदूतांचा आवाज ऐकू आला. त्यांची संख्या हजारो-लाखो इतकी होती.+