दानीएल ७:२४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २४ आता दहा शिंगांविषयी सांगायचं, तर त्या राज्यातून दहा राजे येतील. आणि त्यांच्यानंतर आणखी एक राजा येईल. तो आधीच्या राजांपेक्षा वेगळा असून तीन राजांना अपमानित करेल.+
२४ आता दहा शिंगांविषयी सांगायचं, तर त्या राज्यातून दहा राजे येतील. आणि त्यांच्यानंतर आणखी एक राजा येईल. तो आधीच्या राजांपेक्षा वेगळा असून तीन राजांना अपमानित करेल.+