दानीएल ७:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ मी त्या शिंगांकडे लक्ष देऊन बघत होतो, तेव्हा पाहा! त्यांच्यामधून एक लहानसं शिंग वर आलं.+ त्याच्यासमोर आधीच्या शिंगांपैकी तीन शिंगं उपटण्यात आली. त्या शिंगाला माणसाच्या डोळ्यांसारखे डोळे आणि मगरूरपणे बोलणारं* तोंड होतं.+
८ मी त्या शिंगांकडे लक्ष देऊन बघत होतो, तेव्हा पाहा! त्यांच्यामधून एक लहानसं शिंग वर आलं.+ त्याच्यासमोर आधीच्या शिंगांपैकी तीन शिंगं उपटण्यात आली. त्या शिंगाला माणसाच्या डोळ्यांसारखे डोळे आणि मगरूरपणे बोलणारं* तोंड होतं.+