वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • दानीएल ७:२२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ शेवटी, जो ‘अति प्राचीन’+ तो आला आणि त्याने सर्वश्रेष्ठ देवाचे पवित्र जन+ यांच्या बाजूने न्याय दिला. आणि पवित्र जनांना राज्य मिळण्याची वेळ आली.+

  • मत्तय १९:२८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २८ येशू त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा सगळं नवीन केलं जाईल* आणि मनुष्याचा मुलगा आपल्या वैभवी राजासनावर बसेल, तेव्हा माझ्यामागे आलेले तुम्ही, १२ राजासनांवर बसून इस्राएलच्या १२ वंशांचा न्याय कराल.+

  • लूक २२:२९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २९ आणि जसा माझ्या पित्याने माझ्यासोबत एका राज्यासाठी करार केलाय, तसाच मीही तुमच्यासोबत एक करार करतो.+

  • प्रकटीकरण २०:४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४ तसंच, मला राजासनं दिसली, आणि त्यांवर बसलेल्यांना न्याय करायचा अधिकार देण्यात आला. मग, ज्यांना येशूविषयी साक्ष दिल्याबद्दल आणि देवाविषयी सांगत असल्याबद्दल मृत्युदंड देण्यात आला होता;* तसंच, ज्यांनी जंगली पशूची किंवा त्याच्या मूर्तीची उपासना केली नव्हती आणि आपल्या कपाळावर किंवा हातावर त्याची खूण करून घेतली नव्हती,+ त्यांचे जीव* मला दिसले. ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्तासोबत १,००० वर्षांपर्यंत राजे म्हणून राज्य केलं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा