वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • लेवीय २६:३३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३३ मी सर्व राष्ट्रांमध्ये तुमची पांगापांग करीन+ आणि तलवार उपसून ती तुमच्यामागे पाठवीन.+ तुमचा देश ओसाड पडेल+ आणि तुमची शहरं उद्ध्‌वस्त होतील.

  • अनुवाद २८:४१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४१ तुम्हाला मुलं व मुली होतील पण ते तुमच्याजवळ राहणार नाहीत, कारण त्यांना बंदी बनवून नेलं जाईल.+

  • २ राजे १७:६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ६ होशे राजाच्या शासनकाळाच्या नवव्या वर्षी, अश्‍शूरच्या राजाने शोमरोन शहर काबीज केलं.+ मग त्याने इस्राएलच्या लोकांना बंदी बनवून अश्‍शूरला नेलं.+ त्याने त्यांना मेदच्या शहरांमध्ये,+ तसंच हलह शहरात व गोजान+ नदीजवळ असलेल्या हाबोर शहरात वसवलं.

  • यशया ११:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ त्या दिवशी, यहोवा आपल्या उरलेल्या लोकांना परत आणण्यासाठी दुसऱ्‍यांदा हात पुढे करेल. तो अश्‍शूर,+ इजिप्त,+ पथ्रोस,+ कूश,+ एलाम,+ शिनार,* हमाथ इथून; तसंच, समुद्राच्या बेटांवरून आपल्या उरलेल्या लोकांना परत आणण्यासाठी हात पुढे करेल.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा