-
गणना ६:२३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२३ “अहरोन आणि त्याच्या मुलांना सांग, ‘इस्राएलच्या लोकांना आशीर्वाद देताना असं म्हणा:+
-
-
गणना ६:२५पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२५ यहोवा आपल्या चेहऱ्याचा प्रकाश तुमच्यावर पाडो+ आणि तुमच्यावर कृपा करो.
-